कुर्ल्यात पुलाखाली भीषण आग

 Kurla
कुर्ल्यात पुलाखाली भीषण आग
कुर्ल्यात पुलाखाली भीषण आग
See all

कुर्ला - कुर्ला येथील पुलाखालील चामड्याच्या अनधिकृत गोदामाला शुक्रवारी संध्याकाळी 7च्या सुमारास आग लागली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या आगीत चामड्याचं गोदाम खाक झालं असून, हे गोदाम नक्की कुणाचं आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. जेसीबी मशिनच्या सहाय्यानं गोदामाच्या भिंती आगीनंतर तोडण्यात आल्या आहेत. या आधीही या ठिकाणी आग लागण्याचा प्रकार घडला होता.

Loading Comments