गॅंगमनचा मृत्यू

 Bhandup
गॅंगमनचा मृत्यू

भांडुप - नेत्रावती एक्स्प्रेसखाली सापडून एका गँगमनचा मृत्यू झाल्याची घटना भांडुप-नाहूरदरम्यान घडली. सोमवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली. अमितेश कुमार असे या गँगमनचे नाव असून तो रेल्वेचा अधिकृत कर्मचारी होता. तो मूळचा बिहारचा राहाणारा होता. त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात नेण्यात आला. सहकाऱ्याच्या मृत्यूमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Loading Comments