वाइन शॉप बना मयखाना

दहिसर - वाईन शॉपच दारुड्यांचा अड्डा बनल्याचे चित्र दहिसरमध्ये पाहायला मिळत आहे. दहिसर पूर्वमधील चेकनाक्यावर राज वाईन शॉप आहे. या वाईन शॉपच्या समोरच दारूडे नेहमी दारू पित असतात. एकीकडे वाईन शॉपच्या समोर दारू पिणं हा कायद्याने गुन्हा असून, दुसरीकडे वाईन शॉप मालकच नियमाला हरताळ फासत असल्याचे निदर्शनास आले.

Loading Comments