सिग्नलवर फटाके विक्रेत्याचं अतिक्रमण

 Masjid Bandar
सिग्नलवर फटाके विक्रेत्याचं अतिक्रमण
सिग्नलवर फटाके विक्रेत्याचं अतिक्रमण
See all

मोहम्मद अली रोड - मस्जिद बंदर इथल्या मोहम्मद अली रोडवरच्या सिग्नलवर फटाके विक्रेत्यांनी अतिक्रमण केलंय. त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास होतोय. हा सिग्नल मोहम्मद अली रोडवरील चकाला मार्केट येथील जंजिकर स्ट्रीटला जोडतो. भायखळा आणि सीएसटीच्या दिशेनं जाण्यासाठी हाच एक मार्ग आहे. म्हणून इथल्या प्रवाशांना याचा मोठा त्रास होतोय. तसंच या अनधिकृत फटाके विक्रेत्यांची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

Loading Comments