अवैध पार्किंगचा प्रवाशांना त्रास


अवैध पार्किंगचा प्रवाशांना त्रास
SHARES

जोगेश्वरी - जोगेश्वरी पश्चिमेकडील स्टेशन लगत रोडवर अनधिकृत दुचाकी गाडयांची पार्किंग केली जात आहे.त्यामुळे इथून प्रवसा करणाऱ्यांना सकाळ-संध्याकाळ त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या बेकायदा पार्किगवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. या अवैध पार्किंगबाबत अंधेरी वाहतुक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राणे यांना विचारले असता कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं प्रवाशांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा