...आणि भर रस्त्यात कारचा उडाला भडका!

...आणि भर रस्त्यात कारचा उडाला भडका!
See all
मुंबई  -  

मालाड पूर्व येथील पठाणवाडी हायवेजवळ एका टाटा इंडिका कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी घडली. ही आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नसले तरी अचानक सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या आगीत कार पूर्णतपणे जळून खाक झाली आहे. हायवेवर अचानक कारला आग लागल्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडीचाही प्रवाशांना सामना करावा लागला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.