ट्रेनच्या धडकेत युवक ठार

 wadala
ट्रेनच्या धडकेत युवक ठार

वडाळा - सीएसटीहून वडाळ्याकडे निघालेल्या भरधाव ट्रेनच्या धडकेत एका युवकाल जीव गमवावा लागलाय. ही घटना मंगळारी शिवडी रेल्वे स्थानका दरम्यान घडली. मोहरामली कादरली शेख असं या मृत तरुणाचे नाव आहे. हा युवक ट्रकलगत वाढलेल्या झाडांची छाटणी करून त्याची पाने दादर तसेच माटुंगा फुलबाजारात विकून आपला उदरनिर्वाह करत असे. मात्र मंगळवारी त्याच्यावर काळानं झडप घातली.

Loading Comments