महिला पोलिसाशी गैरवर्तन

 Kandiwali (W)
महिला पोलिसाशी गैरवर्तन
Kandiwali (W), Mumbai  -  

कांदिवली - एमजी रोड परिसरात नाकाबंदी दरम्यान महिला पोलिसाशी गैरवर्तन करणाऱ्या एकाला कांदिवली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अतूल शहा असं या व्यक्तीचे नाव आहे. पाच जानेवारीला अतूलला नाकाबंदी दरम्यान अडवण्यात आले होते. चेकिंग दरम्यान अतूलचे लायसन्स एक्सपायर झाल्याचे लक्षात आले. या वेळी अतूलने महिलेशी गैरवर्तन केले आणि तिच्या हातून लायसन्स खेचून घेऊन तो पसार झाला होता.

Loading Comments