अल्पवयीन मुलानं लावली कारला आग

सांताक्रूझ - एका अल्पवयीन मुलानं 5 ऑक्टोबर रोजी सांताक्रुझच्या वाकोला परिसरात निरन रुग्णालयाजवळ उभ्या असलेल्या कारला आग लावली होती. शनिवारी तिथल्या सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. तो मुलगा आठ ते दहा वर्षांचा आहे. ती कार 20 दिवसापूर्वी खरेदी केल्याचं कारमालकाने सांगितलं.

Loading Comments