तरुणीचा मोबाईल हिसकावला

 Ghatkopar
तरुणीचा मोबाईल हिसकावला

घाटकोपर - रस्त्याने जात असलेल्या तरुणीचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबवला. ही घटना सोमवारी रात्री घाटकोपरमधील मिलिंदनगर परिसरात घडली. पूजा धडके असे मोबाईल चोरण्यात आलेल्या या तरुणीचे नाव असून, याच परिसरात राहणारी आहे. या घटनेनंतर तिने घाटकोपर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Loading Comments