हत्याकांडातील आरोपीने केली आत्महत्या

 Kandivali
हत्याकांडातील आरोपीने केली आत्महत्या
हत्याकांडातील आरोपीने केली आत्महत्या
हत्याकांडातील आरोपीने केली आत्महत्या
हत्याकांडातील आरोपीने केली आत्महत्या
हत्याकांडातील आरोपीने केली आत्महत्या
See all

कांदिवली (प.) - देवेंद्र दोशी हत्याकांड प्रकरणात फ‌रार असलेल्या आरोपीने शनिवारी 17 डिसेंबरला आत्महत्या केली. त्याचं नाव जयंतीभाई उर्फ डॉक्टर (54) असं होतं. कांदिवली पोलीस त्याच्या मागावर होते. हत्या करून तो पोलिसांच्या अटकेच्या भीतीने गुजरातला पळून गेला होता. पण या हत्येत सामील आणखी एक आरोपी निकुंज पोलारा (24) याला आधीच कांदिवली पोलिसांनी अटक केलीय. निकुंज सध्या दहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी जंयतीभाईचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलय. आरोपी जंयतीभाई आणि निकुंज हे काका पुतणे होते. सिंधुदुर्गमध्ये शेती करणारा आरोपी जंयतीभाईच्या फॉर्महाउसवरच आरोपी निंकुज हा कामावर होता.

Loading Comments