4 वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

 Govandi
4 वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

शिवाजीनगर - बैगनवाडीत 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या साजिद नसीम खान याला स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलंय. आपल्या घराच्या समोर खेळत असताना मुलगी आरोपीच्या घरी गेली. ज्याचा फायदा घेत आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीनं घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

Loading Comments