हजारो लीटर तेल रस्त्यावर

जोगेश्वरी- मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एक तेलाचा टँकर बुधवारी रात्री साडेबारा वाजता पलटी झाला. ज्यात हजारो लीटर तेल वाया गेले. जोगेश्वरी हायवेवर एका स्कूटर चालकाला वाचवण्याच्या नादात टँकर चालकाचा ताबा सुटला आणि टँकर पलटी झाला. दरम्यान यात कुणीही जखमी झालेले नसलं तरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments