SHARE

मुलुंड - मुलुंड पूर्वेकडील रेल्वे स्थानकाबाहेर शुक्रवारी एक वृद्ध महिला खराब रस्त्यामुळे पडली. यामध्ये वृद्ध महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. या संदर्भात नगरसेविका सुजाता पाठक यांनी टी वॉर्डला कळवलंय. तसंच रस्त्याची दुरुस्ती करण्याचा सुचना केल्यात, असं त्यांनी सागितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या