अँन्टॉपहिलमध्ये हाणामारीत एकाची हत्या

 Mumbai
अँन्टॉपहिलमध्ये हाणामारीत एकाची हत्या
अँन्टॉपहिलमध्ये हाणामारीत एकाची हत्या
See all

अँन्टॉपहिल - सुजाता हॉटेल जवळ दिनांक ४ नोव्हेंबर २०१६ रात्री सईद शेख व रमजान अली यांच्यात हाणामारी झाली. रमजान अली यांच्या भाच्याने सईद शेख यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले, परंतु सईद यांचा मृत्यू झाला. हाणामारीचे मूळ कारण अद्याप कळू शकले नाही. अँन्टॉपहिल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आलय. या प्रकारानंतर अँन्टॉपहिल शेख मिसरी दर्ग्यापासून ते सुजाता हॉटेल पर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला गेलाय.

Loading Comments