नोटबदली फॉर्म भरण्यासाठी लूटमार

 Mumbai
नोटबदली फॉर्म भरण्यासाठी लूटमार
नोटबदली फॉर्म भरण्यासाठी लूटमार
नोटबदली फॉर्म भरण्यासाठी लूटमार
See all

धारावी - नोटा बदलण्यासाठी पोस्ट कार्यालयाl मोठ्या रांगा लागल्याने या कार्यालयांबाहेर बसणाऱ्यांचा चांगलाच फायदा होऊ लागलाय. एक फॉर्म भरण्यासाठी चक्क 10 ते 15 रुपये आकारले जात आहेत. हे चित्र धारावी पोस्ट ऑफिसच्या बाहेरही दिसतंय. फॉर्म भरण्यासाठी आधी 5 रुपये आकारले जात होते. मात्र आता 15 रुपये घेतले जातायत... पेशांसाठी रांगेत उभं रहावं लागणाऱ्यांची पोस्ट ऑफिसबाहेर बसणाऱ्यांकडून एक प्रकारे लूटच केली जातेय.

Loading Comments