अभिनेता इजाज खानला अटक

 MHADA Ground
अभिनेता इजाज खानला अटक
अभिनेता इजाज खानला अटक
अभिनेता इजाज खानला अटक
See all

मालवणी- दरवेळी नव्या वादात सापडणारा अभिनेता इजाज खानला मालवणी पोलिसांनी रात्री उशिरा त्याच्या घरातून अटक केलीय. इजाजवर एका महिलेला अश्लिल मेसेज आणि फोटो पाठवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी त्याला पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत. या आधीही इजाजवर एका मॉडेलला अश्लिल मेेसेज आणि फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात आला होता.

Loading Comments