मोबाइल कंपन्यांची मशीन चोरणारी टोळी अटकेत

 Pali Hill
मोबाइल कंपन्यांची मशीन चोरणारी टोळी अटकेत
मोबाइल कंपन्यांची मशीन चोरणारी टोळी अटकेत
मोबाइल कंपन्यांची मशीन चोरणारी टोळी अटकेत
See all

मुंबई - मोबाईल कंपन्यांकडून लावण्यात येणाऱ्या बीटीएस मशीनची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलीय. यामध्ये आठ आरोपींचा समावेश आहे. या आरोपींनी उड्डाणपुल आणि स्कायवॉकवर लावण्यात आलेल्या सुमारे 5 ते 7 कोटी रुपयांच्या मशिनची शहरातील विविध भागांमधून चोरी केली होती. त्यामधून पोलिसांनी 1 कोटी 73 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. तसंच इतर आरोपींचाही कसून शोध सुरू असल्याची माहिती झोन सातचे पोलीस उपायुक्त राजेश प्रधान यांनी दिलीय.

Loading Comments