• क्लब 9 वर छापा
  • क्लब 9 वर छापा
  • क्लब 9 वर छापा
SHARE

बोरिवली - येथील सूकरवाडी क्लब 9 बारवर कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या समाजसेवा शाखेने सोमवारी रात्री 11च्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 29 बारबाला आणि 37 व्यक्तींना अटक केली. तसेच क्लबमधील म्युझिक सिस्टीम आणि 46 हजार 650 रुपये जप्त केले. दरम्यान, ही कारवाई झाल्यापासून हॉटेल मालक आणि मॅनेजर फरार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या