अंधेरी - कुर्ला ते अंधेरी जात असलेल्या बीएसटी बसला अचानक आग लागली. त्यामुळे बसमध्ये असलेल्या प्रवाश्यांमध्ये एकच गोंधळ उडाली. आग लागल्यानंतर सर्व प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. अग्निशमन दलाच्या गाड्या येण्याअाधी बस जळून खाक झाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली.