वृद्ध व्यक्तीची आत्महत्या

 Kandivali
वृद्ध व्यक्तीची आत्महत्या

कोकणनगर- मानसिक आजाराला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी चेंबूरच्या कोकणनगर परिसरात घडली. इस्माईल गडकर (६५) असं त्यांचं नाव आहे. ते याच परिसरात आपल्या कुटुंबियांसह राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना मानसिक आजार होता. यालाच कंटाळून बुधवारी सकाळी त्यांनी घरात गळफास घेतला आणि आपलं जीवन संपवल. याबाबत चेंबूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Loading Comments