रंगेहात पकडले चोराला

 Mumbai
रंगेहात पकडले चोराला

गोवंडी - देवनार गाव परिसरात गुरुवारी कारमध्ये चोरी करणाऱ्या 2 चोरांना कार मालकाने रंगेहात पकडले. त्यावेळी जमावाने घातलेल्या गोंधळाचा फायदा घेत एक चोर फरार झाला. यावेळी इथे जमलेल्या नागरिकांनी चोराला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले. मात्र कुणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने पोलिसांनी संबंधित चोरावर गुन्हा दाखल केलेला नाही.

Loading Comments