झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू

 Kurla
झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू

कुर्ला - नारळाचं झाड कोसळल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना जागृतीनगरच्या बाबा टॉवरजवळ घडली आहे. मृत व्यक्तीचं नाव विनोद मोरे असं आहे. विनोद झाडाखाली उभे असताना अचानक झाड कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली.

Loading Comments