व्हॉट्स-ॲप करा, अवैध मद्यविक्री रोखा

 Pali Hill
व्हॉट्स-ॲप करा, अवैध मद्यविक्री रोखा

मुंबई - अवैध मद्य निर्मिती-विक्री रोखण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचललीत. यासाठी 18008333333 टोल फ्री क्रमांक आणि 8422001133 हा व्हॉट्स-ॲप नंबर प्रसिद्ध करण्यात आलेत. विशेष म्हणजे यावर आता पर्यंत एकूण 1609 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 1176 म्हणेज जवळपास 73 टक्के तक्रारींचा निपटारा करण्यात आलाय अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंगळवारी चंद्रशेखर बाबनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

Loading Comments