सीसीटीव्हीत चोरी कैद

बोरिवली - बोरिवली पूर्व येथे शिल्पा ज्वेलर्समध्ये गर्दीचा फायदा घेत एका महिलेने अंगठी चोरली. मात्र तिची ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली. याबाबत ज्वेलर्स मालकाने कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या महिलेला सीसीटीव्हीच्या आधारे बेड्या ठोकल्या. ही घटना गुरुवारी घडली.16 तारखेला रात्री 8 वाजता गर्दीचा फायदा घेत या महिलेने अंगठी चोरली होती.

Loading Comments