आईचा मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न

  Mumbai
  आईचा मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न
  मुंबई  -  

  काळाचौकी - जिजामातानगर इथं आईनं पोटच्या पोरींना विष देऊन स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तिघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरुयेत. मंगळवारी मुलं शाळेतून घरी आली. त्यानंतर बाहेर खेळायला गेली. घरी येताच मुलं परत खेळायला लागली. सुषमानं अनेकदा मुलांना अभ्यासाला बसायला सांगितलं. पण मुलं ऐकण्यास तयार नव्हती. सुषमाला राग अनावर झाला आणि तिनं घरातील उंदीर मारण्याचं औषध आपल्या मुलांना दिलं आणि नंतर स्वतःही घेतलं. सुदैवानं सुषमाचा पती आला आणि त्यानं शेजाऱ्यांच्या मदतीनं तिघांना रुग्णालयात दाखल केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.