काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये 20 हेरिटेज वॉक


  • काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये 20 हेरिटेज वॉक
  • काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये 20 हेरिटेज वॉक
  • काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये 20 हेरिटेज वॉक
  • काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये 20 हेरिटेज वॉक
SHARE

काळा घोडा- दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही काळा घोडा फेस्टिव्हलला रसिकांची उत्सुकता वाढली आहे. शनिवारपासून काळा घोडा फेस्टिव्हलला सुरुवात होणार आहे. या वर्षी महोत्सवात 60 वर्कशॉप आणि 20 हेरिटेज वॉक असणार आहे. विभाग क्युरेटर आमी पटेल यांनी या वर्षी वर्कशॉपसाठी अतिरिक्त जागेची व्यवस्था केली आहे.

2016 मध्ये आमच्या वर्कशॉपला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच यावर्षी आम्ही पुन्हा एकदा काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये वर्कशॉप भरवलं आहे, असंही आमी पटेल यांनी सांगितलं. हेरिटेज वॉकमध्ये मुंबईत झालेल्या बदलांचं दर्शन घडवलं जाईल. या वॉकमधून रसिकांना मुंबईच्या प्रगतीविषयी सांगण्यात येईल. तसंच ऑपेरा हाऊसलाही या महोत्सवादरम्यान रोषणाई केली जाणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या