नानेपाड्यात लहानग्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम

 Nane Pada
नानेपाड्यात लहानग्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
नानेपाड्यात लहानग्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
नानेपाड्यात लहानग्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
See all

नानेपाडा - मुलुंड पूर्वेकडील नानेपाडा येथे लहानग्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाले. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. स्थानिक मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसंच मंचावरील त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लहानग्यांसाठी नृत्य आणि वेशभूषा अशी या कार्यक्रमाची रुपरेषा होती. या लहानग्यांना दाद देण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली होती.

Loading Comments 

Related News from संस्कृती