सज्जनगडाला प्रथम पारितोषिक


  • सज्जनगडाला प्रथम पारितोषिक
  • सज्जनगडाला प्रथम पारितोषिक
  • सज्जनगडाला प्रथम पारितोषिक
  • सज्जनगडाला प्रथम पारितोषिक
SHARE

सह्याद्रीनगर – दिवाळीनिमित्त 11 निवासी सोसायटींच्या वतीनं किल्ला बांधणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कांदीवलीतील सह्याद्री नगर बी विंगच्या तरुणांनी बांधलेल्या सज्जनगड किल्याला प्रथम पारितोषिक मिळाल. या किल्ल्याची संकल्पना वेदांत मांढरे, कार्यप्रमुख रुद्र मोरे, अध्यक्ष वरद शिंदे, सचिव हर्ष चव्हाण आणि प्रसाद मांढरे यांची होती. या स्पर्धेला सह्याद्रीनगरमधील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं स्थानिक नागरिक घनश्याम देटके यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या