Advertisement

इंडो-अमेरिकन 'दोस्ती'


इंडो-अमेरिकन 'दोस्ती'
SHARES

वांद्रे - बीकेसीमध्ये अमेरिकन वकिलातीतर्फे 'अमेरिकन लायब्ररी' सेवेसाठी सज्ज झाली आहे. जागतिक स्तरावर नावाजलेले ७०० हून अधिक सिनेमे, १३० नियतकालिके आणि ४० डिजिटल डेटाबस 'दोस्ती हाऊस' नामक या ग्रंथालयात उपलब्ध आहे. बुधवारी या ग्रंथालयाचे लोकार्पण करण्यात आले. अत्याधुनिक सोयी भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध व्हाव्यात, यासाठी 'दोस्ती हाऊस' साकारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांबरोबर सर्वसामान्यदेखील ग्रंथालयाच्या सेवांचा मोफत लाभ घेऊ शकतात.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा