दिवाळी महासत्र

 Goregaon
दिवाळी महासत्र
दिवाळी महासत्र
दिवाळी महासत्र
दिवाळी महासत्र
दिवाळी महासत्र
See all

गोरेगाव - नारायण रेकी सत्संग परिवारच्या वतीने दिवाळी महासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या गोरेगांव (पूर्व) इथल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये या महासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये तीन हजारांहून अधिक महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला. या वेळी महाराष्ट्राच्या राज्यमंत्री विद्या ठाकूर आणि त्यांचे पती जयप्रकाश ठाकूर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत तिथ्या उपस्थितांचे मार्गदर्शन केलं.

Loading Comments