Advertisement

राज्यात मंगळवारी ७८६३ नवीन कोरोना रुग्ण

राज्यात सोमवारी दिवसभरात ७८६३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ५४ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात मंगळवारी ७८६३ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

राज्यात सोमवारी दिवसभरात ७८६३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय ६३३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  राज्यात आतापर्यंत २० लाख ३६ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. 

 राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८९ टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६४,२१,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६९,३३० (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३ लाख ५५ हजार ७८४ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर ३५५८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सध्या ७९,०९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६४,२१,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६९,३३० (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा