Advertisement

पीएम साब्जी... नको पब्जी!

गेल्या काही महिन्यांपासून 'पब्जी' या ऑनलाइन गेमनं मुलांना वेड लावलं आहे. या गेममुळं मुलं हिंसक होत असून त्यांच्या मनात वाईट विचार रुजत आहेत. यामुळं या गेमवर बंदी आणावी, अशी मागणी ११ वर्षांच्या अहद नियाझनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पीएम साब्जी... नको पब्जी!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा