आमचं यगळं असतंय!

सीबीएसई बोर्डाच्या १२वी आणि १०वीचे पेपर लीक झाल्यामुळे देशभरात गोंधळ उडाला असून १२वीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय सीबीएसईने जाहीर केला आहे.