एफएफई इंडियामुळे मिळणार न्याय

  Pali Hill
  एफएफई इंडियामुळे मिळणार न्याय
  मुंबई  -  

  मुंबई - फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन ( Forum for fairness in education ) या संस्थेनं FFE INDIA हे मोबाईल अॅप सुरू केलंय. या अॅपद्वारे विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांनाही आपल्या तक्रारी मांडता येणारायेत. शाळेची वाढत जाणारी फी, स्वच्छता किंवा शाळेबद्दल इतर तक्रारी या अॅपद्वारे करता येणारायेत. तसंच तक्रार केल्यानंतर तक्रारदाराचे नाव गुपित राहणाराय. त्यामुळे तक्रारदारांना कोणताही त्रास होणार नाही. या अॅपवर केलेल्या तक्रारी सरकारपर्यंत पोहचवण्यात येतील. सरकारनं दाद दिली नाहीतर कोर्टात जाऊन याविषयी दाद मागितली जाईल. पण FFE INDIA हे अॅप केवळ अॅनड्रॉईडवर उपलब्ध आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.