थिंक आऊट ऑफ दि बॉक्स

 wadala
थिंक आऊट ऑफ दि बॉक्स
थिंक आऊट ऑफ दि बॉक्स
थिंक आऊट ऑफ दि बॉक्स
See all

किंग्ज सर्कल - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स अँड कंसल्टनसी यांच्या वतीनं 12 वा आंतरराष्ट्रीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विमा आणि व्यावसायिक दर्जात काम करणाऱ्यांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. Think Out Of The Box हा या कार्यक्रमाचा विषय होता. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील LIC विमाच्या सर्व शाखेतील कार्यकारी आणि प्रमुख हजर होते. ग्राहकांना फक्त कामातूनच नाही तर इतर गोष्टींतूनही समाधान, सुख, आणि शांती मिळावी हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. बलराम तलरेजा हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रवक्ते होते. किंग्ज सर्कल येथील शण्मुखानंद या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

Loading Comments