10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर

 Sham Nagar
10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर
10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर
10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर
See all

जोगेश्वरी - श्यामनगर इथं दहावीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन व्याख्यानमाला शिबिराचं आयोजन केलं होतं. तीन दिवस या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी गणित, भूमिती आणि विज्ञान या विषयांसंबंधी विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आलं. शिबिराच्या शेवटच्या दिवशी जोगेश्वरी विधान सभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी शिबिराला भेट दिली. विभागातील 250हून अधिक विद्यार्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Loading Comments