SHARE

वडाळा - एसअायडब्ल्यूएस म्हणजेच साऊथ इंडियन वेल्फेर सोसायटी या महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन उत्सव म्हणजेच 'ORION' इव्हेंट रंगणाराय. 15 ते 17 डिसेंबर असा तीन दिवस हा इव्हेंट रंगणाराय. हा आंतर महाविद्यालयीन इव्हेंट असून यामध्ये मुंबईतील अनेक महाविद्यालयांचाही समावेश होणाराय. या इव्हेंटमध्ये अनेक खेळ, कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या