Advertisement

जात प्रमाणपत्राचाच विद्यार्थ्यांना जाच?

इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं सांगितलं होतं, मात्र आता हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्याचा निर्णय राज्य सरकारद्वारे लवकर घेतला जाणार आहे.

जात प्रमाणपत्राचाच विद्यार्थ्यांना जाच?
SHARES
मुंबईसह राज्यभरातील इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं सांगितलं होतं, मात्र आता हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्याचा निर्णय राज्य सरकारद्वारे लवकर घेतला जाणार आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा