'कॅशलेस, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर पद्धतीचा वापर करा'

 Mumbai
'कॅशलेस, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर पद्धतीचा वापर करा'

मुंबई - राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी गुरुवारी राज्यातील सर्व विद्यापीठांना कॅशलेस आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर पद्धतीचा वापर करण्याच्या सुचना केल्यात. यासंदर्भात त्यांनी राज्यातल्या 20 विद्यापीठांना पत्राद्वारे या सुचन्या केल्यात. तसंच या नवीन पद्धतीसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचेही निर्देश दिलेत.

Loading Comments