लैंगिक अत्याचाराविरोधात पोलिसांचं अभियान

 Govandi
लैंगिक अत्याचाराविरोधात पोलिसांचं अभियान
लैंगिक अत्याचाराविरोधात पोलिसांचं अभियान
लैंगिक अत्याचाराविरोधात पोलिसांचं अभियान
See all

गोवंडी - गौतमनगर परिसरातल्या अंजुमन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. देवनार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी वाढत्या लैंगिक अत्याचाराचा कसा विरोध करावा, याची माहिती दिली. तसंच ट्राफिक नियमांसदर्भातही विद्यार्थ्यांना माहिती दिली.

"लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्यात. या घटनांना आळा घालण्यासाठी शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन करण्याचा नवा उपक्रम सुरू केलाय," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

Loading Comments