साठ्ये कॉलेजमध्ये कार्यशाळेचं आयोजन


  • साठ्ये कॉलेजमध्ये कार्यशाळेचं आयोजन
  • साठ्ये कॉलेजमध्ये कार्यशाळेचं आयोजन
SHARE

विलेपार्ले - साठये कॉलेजच्या तृतीय वर्षीय बीएमएम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. पेपर कसे लिहावेत, परिक्षेपूर्वी कोणती तयारी करावी या विषयावर कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. पत्रकारीता तसंच जाहिराती क्षेत्रातील दिग्गज श्रोते या उपक्रमाला लाभले होते. प्राचार्या डॉ. कविता रेगे आणि उपप्राचार्य माधव राजवाडे यांच्या पुढाकारानं या व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळेत आठ विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या