Advertisement

मुंबई विद्यापीठाचं मोबाइल अॅप सुरू

मुंबई विद्यापीठाचं मोबाइल अॅप सुरू करण्यात आलं आहे. या अॅपचं अनावरण मुंबई विद्यापीठचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थांना प्रवेशापासून ते परीक्षेच्या प्रवेशपत्रापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचं मोबाइल अॅप सुरू
SHARES


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा