विद्यार्थ्यांना रोबोटिक्स किटचं वितरण

 Mumbai
विद्यार्थ्यांना रोबोटिक्स किटचं वितरण
विद्यार्थ्यांना रोबोटिक्स किटचं वितरण
See all

धारावी - नेक्स्ट एज्युकेशननं या प्रकल्पासोबत संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स किटचे वितरण करण्यात आलं. तसंच त्यांच्यासाठी प्रशिक्षण सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी नेक्स्ट एज्युकेशनचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ब्यास देव रल्लन उपस्थित होते. धारावी डायरी या संस्थेनं हा उपक्रम राबवला.

Loading Comments