एसएनडीटीतलं कॅन्टीन सुरू करण्याची मागणी

 Juhu
एसएनडीटीतलं कॅन्टीन सुरू करण्याची मागणी
एसएनडीटीतलं कॅन्टीन सुरू करण्याची मागणी
See all

अंधेरी - जूहू एसएनडीटी विद्यालयातील कॅन्टीनची दुर्दशा झाली आहे. त्याचा निषेध करून ते लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करणारा फलक विद्यालयाच्या परिसरात लावण्यात आलाय. विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे कॅन्टीन व्यवस्था जून 2016 पासून आजपर्यंत बंद असल्याचं हा फलक सांगतो. कॅन्टीन बंद असल्यामुळे शिक्षक, विद्यार्थिंनींना कामाच्या वेळेत उपहार, जेवण, चहा असं काहीच मिळत नाही. त्यामुळे हे कॅन्टीन लवकरात लवकर सुरू करावं, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Loading Comments