Advertisement

पालिकेच्या उर्दू शाळांना नाताळची सुट्टी नाही


पालिकेच्या उर्दू शाळांना नाताळची सुट्टी नाही
SHARES

मुंबई - महानगर पालिकेच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी शाळांना नाताळची सुट्टी असताना पालिकेच्या उर्दू माध्यमांच्या शाळा मात्र सुरूच आहेत. सुट्ट्यांच्या बाबतीत शाळांना वेगवेगळा न्याय का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेतील सर्व शाळांना एकच नियम आणि निकष लागू करावेत अशी मागणी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा