व्यावसायिक थेरपी

 Pratiksha Nagar
व्यावसायिक थेरपी
व्यावसायिक थेरपी
व्यावसायिक थेरपी
व्यावसायिक थेरपी
व्यावसायिक थेरपी
See all

शिव - जागतिक व्यावसायिक प्रशिक्षण दिनानिमित्त गुरूवारी लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातल्या 'बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी'चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सायन रुग्णालयात प्रशिक्षण दिलं. या विद्यार्थ्यांना अक्षम रुग्णांनी स्वबळावर कसं उभं राहावं, त्यांनी कोणती काळजी घ्यावी? या संदर्भात एका पोस्टरच्या माध्यमातून माहिती दिली. तसंच 'सुगम्य भारत अभियान' अंतर्गत अॅक्सेसेबल इंडिया या अॅपद्वारे रुग्णांचे मार्गदर्शनही केलं.

Loading Comments