कॅथेड्रल अॅन्ड जॉन कॉनन शाळेची बाजी

 Pali Hill
कॅथेड्रल अॅन्ड जॉन कॉनन शाळेची बाजी
कॅथेड्रल अॅन्ड जॉन कॉनन शाळेची बाजी
कॅथेड्रल अॅन्ड जॉन कॉनन शाळेची बाजी
कॅथेड्रल अॅन्ड जॉन कॉनन शाळेची बाजी
कॅथेड्रल अॅन्ड जॉन कॉनन शाळेची बाजी
See all

मुंबई - नौदलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धेत कॅथेड्रल अॅन्ड जॉन कॉनन शाळेनं बाजी मारलीय. नेव्ही वाईन्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत मुंबईतील 23 शाळांतील 78 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. नेव्ही दिवसांचं औचित्य साधत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथरा सीएनसी वेस्टर्न नेव्हल कमांड याच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आलं.

Loading Comments