प्रियदर्शनी विद्यामंदिरात पुस्तकांची जत्रा

  • प्रियदर्शनी विद्यामंदिरात पुस्तकांची जत्रा
  • प्रियदर्शनी विद्यामंदिरात पुस्तकांची जत्रा
  • प्रियदर्शनी विद्यामंदिरात पुस्तकांची जत्रा
  • प्रियदर्शनी विद्यामंदिरात पुस्तकांची जत्रा
  • प्रियदर्शनी विद्यामंदिरात पुस्तकांची जत्रा
SHARE

चारकोप - प्रेरणा व वाचन दिनानिमित्त प्रियदर्शनी विद्यामंदिर आणि रात्र महाविद्यालयात शनिवारी पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे शाळेत जणू पुस्तकांची जत्राच भरल्याचे भासत होते. यावेळी शाळेचे शिक्षक वर्ग, विश्वस्त व मुख्याध्यापक प्रदीप लाड यांनी मुलांना वाचनाचे महत्त्व सांगितले. शाळेच्या दुपारच्या अधिवेशनातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय पुस्तकातील उतारा वाचन केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या