दुर्गामाताच्या माजी विद्य़ार्थ्यांचे स्नेहसंमेलन

 Bhandup
दुर्गामाताच्या माजी विद्य़ार्थ्यांचे स्नेहसंमेलन
दुर्गामाताच्या माजी विद्य़ार्थ्यांचे स्नेहसंमेलन
See all

भांडुप - कोकणनगर येथे असलेल्या दुर्गामाता विद्यामंदिर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शनिवार २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. शाळेमध्ये शिकलेल्या १९९६-९७ वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांनी हे स्नेहसंमेलन आयोजित आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता या संमेलनाला सुरुवात शाळेमध्ये होणाऱ्या स्नेहसंमेलनास जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेचा माजी विद्यार्थी विलास खाके याने केली आहे.

Loading Comments